मुंबई – जालना वंदे भारत

मुंबई – जालना वंदे भारत

मुंबई, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : सुंदर दिसणारी आणि वेगाने धावणारी वंदे भारत एक्सप्रेस वेगाने लोकप्रिय होऊ लागली आहे. महाराष्ट्रातून सध्या पाच वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. आता ३० डिसेंबर २०२३ पासून महाराष्ट्रातून सहावी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. मुंबई – जालना या मार्गावर ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन होणार आहे.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या पाच वंदे भारत

१. मुंबई ते गांधीनगर
२. मुंबई ते सोलापूर
३. मुंबई ते साईनगर शिर्डी
४. मुंबई ते गोवा
५. नागपूर ते बिलासपूर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version