मुंबई, २० डिसेंबर , प्रतिनिधी : ‘वेलकम टू द जंगल’च्या सेटवर हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या श्रेयस तळपदेला अँजिओप्लास्टी करून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे . त्याची पत्नी दीप्तीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली.
यात तिने श्रेयस सुखरूप घरी परतल्याची बातमी देत भावनिक कॅप्शन लिहिले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.