हिंगोलीत थंडीचा कडाका वाढला

हिंगोलीत थंडीचा कडाका वाढला

हिंगोली, १८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: सध्या हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यघरांमध्ये मोठ्या प्रमाणात थंडीची लाट सुरू झाली आहे. मागील महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला त्यानंतर वातावरणात मोठा बदल झाला होता. ढगाळ वातावरण होते. धुकही मोठ्या प्रमाणात पडत आहेत. त्यानंतर आता जिल्हाभरामध्ये जोरदार थंडी पाहायला मिळत आहे. या थंडीचा आपल्या शरीराला मोठा फायदा होत असतो. हाच फायदा घेण्यासाठी शरीर संपत्ती सुदृढ ठेवण्यासाठी शहरातली आणि ग्रामीण भागातील नागरिक चालताना पळताना धावताना बघायला मिळत आहे. तसेच, काही नागरिक या थंडीपासून संरक्षणासाठी शेकोटीचा आधार घेताना पहायला मिळत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version