अमरावतीत शिवमहापुराण कथेचं आयोजन

अमरावतीत शिवमहापुराण कथेचं आयोजन

अमरावती, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अमरावतीत राणा दाम्पत्याच्या वतीने प्रसिद्ध कथा वाचक प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण उपस्थित होते. शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम शनिवार १६ डिसेंबर २०२३ पासून बुधवार २० डिसेंबर २०२३ पर्यंत आहे. या कार्यक्रमाला लाखो भाविक हजेरी लावणार आहेत. याआधी कलश यात्रा काढून राणा दाम्पत्याने अमरावती जिल्ह्यात शक्तीप्रदर्शन केले. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी शिवमहापुराण कथेचे आयोजन केले आहे. कथाकथन प्रदीप मिश्रा करत आहेत. कार्यक्रमस्थळी आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version