जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर न केल्यानं शेतकरी हतबल

जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर न केल्यानं शेतकरी हतबल

बुलढाणा, १५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील केवळ मोजकेच तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा ही मागणी यावेळी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील शेतकऱ्यांनी आता स्वतःलाच विक्रीला काढले आहे. सरकार माय बापाला शेतकऱ्याचे काही घेण देण नसल्याने सरकार मायबापने आता आम्हाला खरेदी करून सरकारी कार्यालयात कामाला ठेवावे अशी मागणी करत शेतकऱ्यांनी सिंदखेड राजा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version