‘अवकाळीच्या हानीची भरपाई द्या नाहीतर…’

‘अवकाळीच्या हानीची भरपाई द्या नाहीतर…’

गोंदिया, १४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. या हानीची भरपाई तातडीने द्या, अशी मागणी गोंदियातील उद्धव गटाने केली आहे. तातडीने योग्य भरपाई द्या नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करू; असा इशारा गोंदियातील उद्धव गटाने दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version