तुळजापूर दहेगाव रेल्वे स्थानकावर आंदोलन

तुळजापूर दहेगाव रेल्वे स्थानकावर आंदोलन

वर्धा, १३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: वर्ध्याच्या तुळजापूर दहेगाव रेल्वे स्टेशनवर कोरोना काळात थांबा बंद करण्यात आलेल्या प्रवासी गाड्यांना थांबा देण्याच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. विविध सामाजिक संघटनां, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी रेल्वे स्टेशनवर एकत्रित येत रेल्वे थांबविण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बल आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. आंदोलक व रेल्वे प्रशासनात झालेल्या वाटाघाटीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version