पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर पुन्हा ब्लॉक

पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर पुन्हा ब्लॉक

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई आणि पुणे कुसगाव ढेकू गाव ओझर्डे ट्रामा केअर सेंटर जवळ रस्ते विकास महामंडळाचे काम सुरू आहे. त्यामुळे आज दुपारी १२ ते २ या वेळेत पुणे मार्गावरील सर्व प्रकारची जड वाहतूक तसेच छोटी वाहने कुसगाव टोल नाक्यावरून जुना मुंबई पुणे रस्त्याने पुणे दिशेला वळवण्यात येणार असल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’ ने दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version