दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार

दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार

अहमदनगर, ०५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: दूध दरवाढीच्या मागणी करिता, शेतकरी आक्रमकपणे आंदोलने करण्यास सुरुवात झालेली असतांना. मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील प्रांत कार्यालयलयावर, दुधाला ३४ रूपये दर द्या या मागणीसाठी शेतकरी नेते अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. सदरच्या या मोर्चात मार्स्कसावादी कम्युनिस्ट पक्ष आणि ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version