धुळे, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची रविवारी धुळ्यात जाहीर सभेचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. धुळे शहरातील जेल रोड परिसरात सभा होणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने जेल रोड परिसरात सभेची जय्यत तयारी सुरु आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.