नाशिक, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पावसाळ्यानंतर डेंग्यूच्या रुग्णांत वाढ झाली असून गेल्या आठ दिवसात १०० हून अधिक जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये २३२ जणांना डेंग्यूची लागण झालीय. डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि चिंता व्यक्त होतेय.
महत्त्वाचे मुद्दे –
नाशकात डेंग्यूचे रुग्ण वाढले
गेल्या ८ दिवसांत १०० हून अधिक रुग्ण
नोव्हेंबरमध्ये २३२ जणांना डेंग्यूची लागण
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.