जालना, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्ला झाला. ही धक्कादायक घटना मंगळवार २१ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली. आरक्षणातील श्रेणी बदलाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या धनगर समाजाने जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्ला केला. आंदोलकांचे निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून एकही अधिकारी आला नाही. या प्रकारामुळे संतापलेल्या धनगर समाजाने जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या हाती आला आहे.
व्हिडीओ : जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्ला
चंद्रकांत वाघमोडेंचं उपोषण मागे
धनगर आरक्षणासाठी १३ दिवसांपासून सुरु होत उपोषण
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.