धानाला बोनस जाहीर करणार

धानाला बोनस जाहीर करणार

भंडारा, २० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : भंडारा जिल्ह्यातील धान हे प्रमुख पिक आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धानाला बोनस देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्याने काम करत आहे. त्यामुळे नागपूर येथे होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात धानाला बोनस जाहीर करू, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. भंडारा जिल्ह्यात पिकाच्या पाहणीच्या कार्यक्रमास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. समृध्दी महामार्ग भंडारा, गोंदिया, गडचिरोलीपर्यंत वाढवणार, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

https://twitter.com/mieknathshinde/status/1726609938108284952

राज्यातील कष्टकरी शेतकरी बांधवांसाठी १ रुपयात पीकविमा
नमो शेतकरी सन्मान योजनेतून केंद्र आणि राज्य असे मिळून १२ हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला
जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले
नावरील बोनस हिवाळी अधिवेशनात जाहीर करण्यात येईल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version