गोंदिया, १६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा नवेगावबांध अभयारण्य सध्या सफारी सुरू असून अनेक नागरिक या अभयारण्यात वाघाचे दर्शन घेण्यासाठी व्याकुळ झाले असतात अशातच नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सफारी करत असताना नागरिकांना वाघाचे दर्शन झाल्याने नागरिक आनंद व्यक्त करीत असल्याचे चित्र दिसत आहे अशाच एका हौशी पर्यटकांनी वाघाचं एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी येत असलेल्या पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे..
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.