कोलकाता, ११ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानचे आव्हान संपले. पाकिस्तानचा नऊपैकी पाच साखळी सामन्यांत पराभव झाला. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला. हा सामना इंग्लंडने ९३ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने ५० षटकांत ९ बाद ३३७ धावा केल्या. पाकिस्तानने ४३.३ षटकांत सर्वबाद २४४ धावा केल्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.