‘साडेतीन हजाराची उचल द्या’

‘साडेतीन हजाराची उचल द्या’

कोल्हापूर, ८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : ऊसाला साडेतीन हजाराची पहिली उचल द्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या कष्टांना न्याय मिळावा आणि शेतीसाठी झालेला खर्च वसूल व्हावा यासाठी ही मागणी करण्यात आल्याची भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. साखर कारखान्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी जाणून घेतली आहे. सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेऊ असे संकेत साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाने दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version