प्रेस क्लबमध्ये आयोजित ‘मीट द प्रेस’मध्ये तटकरे बोलत होते. त्यांनी आरक्षण, सरकारमध्ये समावेश होण्याचा निर्णय, पुढील लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली तर काही प्रश्नांना बगल दिली.
काय म्हणाले सुनील तटकरे ?
‘सुप्रिया सुळे माझ्या नावाचा उल्लेख टाळतात. एखादी व्यक्ती दीर्घकाळ ध्येय धोरणांसह राजकारणात काम करते. तिचा उल्लेख व्यक्ती व्यक्ती करणे योग्य नाही. परंतु, मला त्याबद्दल दुःख करण्याचे कारण नाही’, असे ते म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.