दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

पुणे, १ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ रोजी तर दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ रोजी सुरू होणार आहे. राज्यात बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते १९ मार्च २०२४ या काळात होणार आहे. तर दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ ते २६ मार्च २०२४ या काळात होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version