मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनाची तोडफोड

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनाची तोडफोड

राज्यभरात पेटलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने हिंसाचाराचे वळण घेतले आहे. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. काही अज्ञात व्यक्तींनी आमदार निवासस्थानाबाहेर हसन मुश्रीफ यांची गाडी फोडली. आकाशवाणी आमदार निवास इथे उभी असलेल्या मुश्रीफांच्या गाडीवर काही अज्ञात लोकांकडून दगडफेक करून गाडी फोडण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version