नांदेडचे पोलीस अधीक्षक जखमी

नांदेडचे पोलीस अधीक्षक जखमी

नांदेड, ३१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. नांदेडमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीत नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे जखमी झाले. या घटनेनंतर नांदेडमधील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

नांदेड पोलीस अधीक्षक दगडफेकीत जखमी
मराठा आंदोलकांच्या दगडफेकीत पोलीस अधीक्षक जखमी
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे दगडफेकीत जखमी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version