पाळीव प्राण्यांसाठी परवाना सक्ती

पाळीव प्राण्यांसाठी परवाना सक्ती

छत्रपती संभाजीनगर, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर शहरात महापालिकेने सर्व पाळलेल्या प्राण्यांसाठी परवाना बंधनकारक केला आहे. पाळीव प्राण्यांचे दोन फोटो, आणि शुल्क भरून महापालिकेकडून परवाना घ्यावा लागेल. जर परवाना नसताना प्राणी पाळल्याचे आढळले तर कारवाई केली जाणार आहे. महापालिका प्रशासनाने ही माहिती दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version