निगडी – पिंपरी मेट्रोला हिरवा कंदील

निगडी – पिंपरी मेट्रोला हिरवा कंदील

पिंपरी, २३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील निगडी – पिंपरी मेट्रो मार्गाला हिरवा कंदील देण्यात आला.

महत्त्वाचे

मार्गाची एकूण लांबी ४.४१४ किलोमीटर
मार्ग उन्नत असणार
चिंचवड, आकुर्डी व निगडी ही तीन स्थानके असणार
एकूण खर्च ९१०.१८ कोटी
तीन वर्षे तीन महिन्यांमध्ये पूर्ण होणार काम
निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार
प्रत्यक्ष काम तीन ते चार महिन्यांत होणार
प्रवास सुखकर होणार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version