सलमानला ड्रग्ज प्रकरणात अटक

सलमानला ड्रग्ज प्रकरणात अटक

मुंब्रा, २३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : सलमानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. नाशिक पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे ही धडक कारवाई केली. सलमान हा मुंब्रा येथील रहिवासी आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांकडे चौकशी केली असता त्यांनी कानावर हात ठेवले.

नाशिक पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे मुंब्रा येथील एका नेता नाराज असल्याचे वृत्त आहे. यामुळे मुंब्रा येथील कारवाईवरून राजकीय आरोपप्रत्यारोपांची राळ उडण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version