बारामतीत विमान कोसळले

बारामतीत विमान कोसळले

बारामती, १९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : बारामती विमानतळावरून उड्डाण केलेले प्रशिक्षण संस्थेचे शिकाऊ विमान कोसळले. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. गुरुवारी संध्याकाळी विमानाचे उड्डाण झाले. थोड्या वेळानंतर विमान कोसळले. दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी चौकशी होणार आहे. विमान कोसळल्यामुळे वैमानिक शक्ती सिंग जखमी झाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version