पीएमपीएलतर्फे विशेष बस सुविधा

पीएमपीएलतर्फे विशेष बस सुविधा

पुणे, १२ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ स्पर्धेचे पाच सामने होणार आहेत. या स्पर्धेला जाण्याऱ्या क्रिकेटप्रेमींची गैरसोय होऊ नये यासाठी पीएमपीएमएल तर्फे विशेष बस सुविधा पुरविण्यात येणार आहे. त्यास अनुसरून पीएमपीएमएल कडून गहूंजे स्टेडियम साठी पीएमपीएमएल कडून पुणे मनपा भवन, कात्रज व निगडी टिळक चौक बस स्थानक या तीन ठिकाणांहून बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच क्रिकेट चाहत्यांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार तीनही बसस्थानकांवरून जादा बसेसचे नियोजन करण्यात येईल असे ही पीएमीएमएल तर्फे सांगण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version