विधानसा निवडणुकांचा कार्यक्रम

विधानसा निवडणुकांचा कार्यक्रम

नवी दिल्ली, ९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणुका वेगवेगळ्या दिवशी होणार असल्या तरी मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

मिझोराम : ७ नोव्हेंबर २०२३
छत्तीसगड : ७ आणि १७ नोव्हेंबर २०२३
मध्य प्रदेश : १७ नोव्हेंबर २०२३
राजस्थान : २३ नोव्हेंबर २०२३
तेलंगणा : ३० नोव्हेंबर २०२३
मतमोजणी : ३ डिसेंबर २०२३

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version