कोल्हापूर, ७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : यंदा रविवार १५ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. उत्सवाच्या तयारीचा भाग म्हणून कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. अंबाबाई मंदिरातील शिखर, मुखदर्शनाच्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. यावर्षी शेतकरी संघाच्या इमारतीमध्येही दर्शन असणार आहे. देवस्थान समितीच्या माध्यमातून भक्तांची पुरेपूर काळजी घेण्यात येणार आहे. सीसीटीव्हीद्वारे गर्दीवर नजर राहणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.