‘सामंत कुटुंब एकनाथ शिंदेंसोबतच’

‘सामंत कुटुंब एकनाथ शिंदेंसोबतच’

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांनी काही काळासाठी उद्वव गटाचे निवडणूक चिन्ह मशाल हे स्वतःचा व्हाॅट्सअप डिपी ठेवला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी आमचे संपूर्ण कुटुंब एकनाथ शिंदे यांच्या सोबत एकनिष्ठ आहोत. अनंत चतुर्दशी नंतर कुठलीच ब्रेकिंग नसल्याने डिपीची ब्रेकिंग झाली. परंतु हा विषय आता पूर्ण पणे संपलेला असून चुकून ठेवलेल्या डिपीमुळे कुणीही त्यांना पक्षात घेण्याचा प्रयत्न करू नये असा टोला सामंत यांनी लगावला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version