मुंबईत मनसेचे पुन्हा टोलविरोधी आंदोलन

मुंबईत मनसेचे पुन्हा टोलविरोधी आंदोलन

मुंबई, ३० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईत मनसेने पुन्हा एकदा टोलविरोधात आंदोलन सुरू केले आहे. याआधी काही वर्षांपूर्वी मनसेने टोलविरोधात आंदोलन केले होते. आता सुरू केलेल्या टोलविरोधी आंदोलनाचा इशारा मनसेने महिन्याभरापूर्वी दिला होता.

https://twitter.com/avinash_mns/status/1707992487183401031

आंदोलन सुरू करण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते मुलुंड टोलनाका येथे आले होते. कार्यकर्त्यांनी ‘सत्ताधीश कधी तरी खरे बोल , बंद कर टोल झोल’ अशा घोषणा देत आंदोलन केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version