बळीराजाने बैल धुण्यासाठी गाठलं सर्व्हिस सेंटर

बळीराजाने बैल धुण्यासाठी गाठलं सर्व्हिस सेंटर

येवला, १४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : बैलपोळा सणाला सर्जा-राजाला साजवण्या अगोदर आंघोळ घालण्यात येते. मात्र विहिरींना पाणीच शिल्लक नसल्याने पाणीटंचाई सावट निर्माण झाले आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी येवल्यात शेतकऱ्याने सर्व्हिस सेंटरवर आपली बैल जोडी धुण्यासाठी आणल्याचे चित्र यावेळी दिसूनआले. ज्या ठिकाणी गाड्या धुतल्या जातात त्या ठिकाणी आता पोळ्याच्या दिवशी बैल देखील धुतले जात आहेत. यंदा सर्व्हिस सेंटरच्या मालकाने मोफत बैल धुऊन दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version