शेगाव, २८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातील तेजस्वी महाराजांची पालखी १२५ किलोमीटरचा पायी प्रवास करत संतनगरी शेगावात पोहोचलीय. ‘गण गण गणात बोते’चा गजर करत शेकडो वारकरी संत गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी शेगावात आलेत. ठिकठिकाणी या पालखीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.