नौपाडा पोलिसांनी ठाण्याचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध आहे. एफआयआर नोंदविण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड व कुटूंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये सुभाषसिंह ठाकूर उर्फ बाबाजी यांना सुपारी दिल्याचे संभाषण असलेली क्लिप व्हायरल झाली आहे. त्यानंतर या क्लिपमधील आवाज असलेल्या मनपा अधिकाऱ्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. हे प्रकरण चिघळले असून या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड व कुटूंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये सुभाषसिंह ठाकूर उर्फ बाबाजी यांना सुपारी दिल्याचे संभाषण असलेली क्लिप व्हायरल झाली आहे. त्यानंतर या क्लिपमधील आवाज असलेल्या मनपा अधिकाऱ्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. हे प्रकरण चिघळले असून या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.