शिळा म्हणतेय ‘जय जय श्रीराम’

शिळा म्हणतेय ‘जय जय श्रीराम’

भगवान श्रीराम आणि सीता देवी यांच्या मूर्ती बनवण्यासाठी खास नेपाळहून शिळा आणण्यात आल्या आहेत.
अयोध्येतील राम मंदिरासाठी नेपाळहून निघालेल्या या शिळा बुधवारी १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी त्या अयोध्येत पोहोचल्या आहेत. नेपाळहून निघाल्यानांतर अत्यंत भावपूर्ण वातावरणात या शिळांचे गोरखपूरमध्ये स्वागत झाले. मूर्तीं बनवण्यासाठी आणलेल्या या शिळा नेपाळच्या गंडकी नदीतून आणण्यात आल्या आहेत. १२७ क्विंटल एवढे वजन असणाऱ्या या शिळा रस्ते मार्गानं भारतात आणल्या जात असून लवकरच त्या अयोध्येत पोहोचल्या आहेत. नेपाळचे माजी गृहमंत्री आणि उपपंतप्रधान विमलेंद्र निधी यांनी पत्नी अनामिका यांच्यासह शिळांची पूजा केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version