अखेर प्रतिक्षा संपली, उद्या दहावीचा ऑनलाईन निकाल

अखेर प्रतिक्षा संपली, उद्या दहावीचा ऑनलाईन निकाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2017मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकालाची तारिख जाहिर झाली.

उद्या 13 जून रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती. अखेर राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. 

 

या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल-
maharesult.nic.in
examresult.in

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version