जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दहा रुपयांची खोटी नाणी बाजारात आल्याची अफवा याआधीच उठली होती. पण, आता 10 रुपयाचं नाणंच बंद झाल्याची अफवा आहे.
ग्रामीण भागात तर कोणीच दहा रुपयांच्या नाण्याला हात लावत नाही अशी परिस्थिती आहे.
मार्केटमध्ये तर नाणी चालतच नाहीत, पण बँकाही 10 रुपयांची नाणी स्विकारत नाहीत.
बँका ही नाणी न स्विकारण्यासाठी वाट्टेल ती कारणं सांगत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.