डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पिंपरी चिंचवडमधे अजून एक बळी

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पिंपरी चिंचवडमधे अजून एक बळी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पिंपरी चिंचवडमधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दामोदर गाडेकर नामक पित्याने डॉक्टरानं विरोधात हा आरोप केल्याचा प्रकार समोर आलाय. दामोदर गाडेकर अस मृत मुलीच्या पित्याने नाव आहे.

सप्टेंबर महिन्यात गाडेकर यांच्या मुलीला स्वाईनफ्लू झाल्याने मेट्रो रुग्णालयात दाखल करण्यात आल होत. उपचारा दरम्यान तिची तब्येत जास्त बिघडली आणि त्यातचं तिचा मृत्यू झाला. या सर्व घटनांमुळे गाडेकर यांना तीव्र मानसिक धक्का बसला. संतापलेल्या पित्याने हॉस्पिटल मध्ये प्रचंड तोड़ फोड़ केली. मात्र वाकड पोलिसांनी तोड़फोड करणाऱ्या दामोदर गाडेकर यांना ताब्यात घेतलय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version