1 जुलैऐवजी 1 एप्रिलपासून जीएसटी लागू करण्याची मागणी

1 जुलैऐवजी 1 एप्रिलपासून जीएसटी लागू करण्याची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जीएसटी 1 जुलैऐवजी 1 एप्रिलपासून लागू करावा, यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून, कोर्टानं निर्णय राखून ठेवला आहे.

 

1 जुलैपासून जीएसटी लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. मात्र, आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होत असल्यानं 1 एप्रिलपासूनच जीएसटी लागू करावा अशी मागणी असलेली जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली. त्यामुळे हायकोर्ट आता काय निकाल देणार याकडे लक्ष लागलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version