पंतप्रधान म्हणालेत त्याप्रमाणे लोकं दिवे घालवतील, बॅटऱ्या, टॉर्च लावतील पण ह्या पेक्षा महत्वाचं होतं ते म्हणजे पंतप्रधानांच्या भाषणात जर थोडासा आशेचा किरण जरी दिसला असता तरी फरक पडला असता.उद्योगधंद्यांच काय होणार, नोकऱ्यांचं काय होणार, ह्यावर ते कधी बोलणार? #RajThackeray — MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 4, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.