वाशी खाडी पुलावरील अपघातात तिघांचा मृत्यू

वाशी खाडी पुलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे
वाशी खाडी पुलावरील अपघातात तिघांचा मृत्यू

नवी मुंबई : वाशी खाडी पुलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे ही घटना झाली आहे. वाशी खाडी पुलावर मुंबईच्या दिशेने जाताना डंपरला भरधाव एर्टिगा गाडीने धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आहे.

   

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version