मुख्यमंत्री महोदय, पत्रकारांना अद्यापही रेल्वे प्रवासाची परवानगी नाही. राज्य सरकारने घोषणा केली. पण, रेल्वेला लेखी पत्र अजून दिलेले नाही. पत्रकारांचा रेल्वे प्रवास अजूनही अशक्यच.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.