मुंबई : कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेचे लोकार्पण पाच ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसी ही वाहतूक ६ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार या पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसी या प्रवासासाठी ५० रुपये तिकीट आकारले जाणार आहे. या मार्गावर सर्वांत कमी तिकीट १० रुपये असणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.