नवी मुंबईत १३ ठिकाणी चार्जिंग स्टेशनची सोय

पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने प्रत्येक विभागात चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे
नवी मुंबईत १३ ठिकाणी चार्जिंग स्टेशनची सोय

नवी मुंबई  : पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने प्रत्येक विभागात चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन विभागाच्या माध्यमातून ऐरोली ते सीबीडी दरम्यान १३ ठिकाणी स्टेशन तयार केली जाणार असून, सर्वाधिक पाच स्टेशन नेरूळ विभागात असणार आहेत. नवी मुंबईमध्येही इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढू लागली आहे. पेट्रोल व डिझेलपासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी ई-वाहने खरेदी करण्यास पसंती दिली जात असून, यामध्ये दुचाकीसह कारचाही समावेश आहे.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version