दिग्दर्शक राजू साप्ते यांची आत्महत्या

दिग्दर्शक राजू साप्ते यांची आत्महत्या

पिंपरी : पिंपरी शहरातील ताथवडे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू साप्ते यांनी आत्महत्या केली आहे. ‘द नुक’ सोसायटीतील आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केलीआहे. आत्महत्या करण्यापूर्वी साप्ते यांनी एक व्हिडीओ तयार केला आहे. त्यात लेबर युनियन राकेश मौर्य पदाधिकारी आपल्या त्रास देत असल्याच सांगतांना दिसत आहेत. साप्ते यांनी टोकाचं पाऊल उचलल्याने कला क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. राजू साप्ते यांच्या आत्महत्ये प्रकरणी वाकड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याच काम सुरू आहे.  मात्र यात अध्याप कोणासही ताब्यात घेतले नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version