बायजू रवींद्रनवर अटकेची टांगती तलवार

बायजू रवींद्रनवर अटकेची टांगती तलवार

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : बायजू रवींद्रन याला दिसताक्षणी अटक करण्यासाठी ईडीने लूकआऊट नोटीस काढली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायदा अर्थात फेमा अंतर्गत रवींद्रन यांना नोव्हेंबर २०२३ मध्ये कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. रवींद्रन विरोधात ९३६२.३५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रवींद्रनला देशाच्या सीमेबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version