मेश्राम यांना मागासवर्ग आयोगातून हटवले

मेश्राम यांना मागासवर्ग आयोगातून हटवले

मुंबई, १४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राज्य मागासवर्ग आयोगाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप शुक्रे यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घेतल्याने मेश्राम यांना आयोगातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यभरात करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणानंतर अहवाल सादर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. अशावेळी चंद्रलाल मेश्राम यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version