बडोद्यात नाव उलटून १२ विद्यार्थी आणि २ शिक्षकांचा मृत्यू

बडोद्यात नाव उलटून १२ विद्यार्थी आणि २ शिक्षकांचा मृत्यू

बडोदा, १८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : गुजरातमधील बडोदा अर्थात वडोदरामध्ये हरणी तलावात नाव उलटून दुर्घटना झाली. या दुर्घटनेत बारा मुलांचा आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाला. उलटलेल्या नावेत २७ मुलं आणि चार शिक्षक होते. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घटनेची माहिती मिळताच दुःख व्यक्त केले. मदतकार्याचा आढावा घेऊन प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version