बांगलादेशमध्ये भीषण रेल्वे अपघात

बांगलादेशमध्ये भीषण रेल्वे अपघात

भैरब, २३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : बांगलादेशमध्ये भैरब येथे मालवाहक गाडी आणि प्रवासी गाडी यांची धडक झाली. या रेल्वे अपघातात २० जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. ही दुर्घटना संध्याकाळी चार वाजता झाली. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. अपघात प्रकरणी चौकशी होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version