लालबागच्या राजाला दंड

लालबागच्या राजाला दंड

मुंबई, १२ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण विभागाने ७२ हजारांचा दंड ठोठावला. याआधी महापालिकेने मंडळाला खड्डे केल्या प्रकरणी नोटीस बजावली होती.

लालबागचा राजा मंडळाने गणेशोत्सवासाठी मंडप घालताना खड्डे केले होते. यापैकी ३६ खड्डे बुजवले नव्हते. याच कारणामुळे मुंबई महापालिकेने मंडळावर कारवाई केली.

महत्वाचे मुद्दे –

लालबागच्या राजाला ७२ हजारांचा दंड
एफ दक्षिण विभागानं बजावली नोटीस
मंडप परिसरात ३६ खड्डे निदर्शनास आल्यानं ठोठावला दंड

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version