‘हे सरकार काही महिन्यांचे सरकार आहे, सरकार पडलं की सगळ्यांची मोजमापं कळतील’, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.
“त्या बाईला सोशिअल मीडियावर पोस्ट टाकल्यामुळे मारहाण केली जाते, अशा कितीतरी पोस्ट आमच्याविरोधात ही ट्रॉल गॅंगची लोकंही करत असतात”, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशान साधला.
बुधवारी ( ५ मार्च ) रोजी ठाण्यात महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेत भाषणदरम्यान, आदित्य ठाकरे यांनी रोशनी शिंदे यांच्या मारहाण प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात मोर्चाही काढण्यात आला. रोशनी शिंदे यांना मारहाण प्रकरणाविरोधात आक्रमक होत महाविकास आघाडीकरून हा मोर्चा काढण्यात आला होता.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.