RBI : ‘आता फायदा लोकांना होऊदे…’, आरबीआयच्या सार्वजनिक आणि खासगी बँकांना निर्देश

या बैठकीनंतर स्थायी वाढीसाठी व्याज दर कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा आग्रह धरला.   
RBI : ‘आता फायदा लोकांना होऊदे…’, आरबीआयच्या सार्वजनिक आणि खासगी बँकांना निर्देश

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण विषयक समितीची बैठक ५ डिसेंबर रोजी पार पडली. यावेळी रेपो रेटमध्ये  25 बेसिस पॉईंटची कपात करण्यात जाहीर केलं होतं. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी मंगळवारी सार्वजनिक क्षेत्रातील आणि खासगी क्षेत्रातील बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर स्थायी वाढीसाठी व्याज दर कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा आग्रह धरला.   

आरबीआयनं 2025 मध्ये रेपो रेटमध्ये 1.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. यामुळं रेपो रेटो 6.5 टक्क्यांवरुन 5.25 टक्क्यांवर आणली गेली आहे. भारतानं आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या सहामाहीत 8.2 टक्के विकास दर गाठला आहे. 

हेही वाचा – Aadhar Card Photocopy Ban: आधार कार्डचे आता नवीन नियम! हॉटेल्स आणि इव्हेंटमध्ये आधार पडताळणीची पद्धत बदलली, जाणून घ्या

 मल्होत्रा यांनी म्हटलं की रेपो रेटमध्ये 1.25 टक्क्यंची कपात आणि तंत्रज्ञानाच्या अधिक  वापरानं मध्यस्थांच्या खर्चात कपात केली पाहिजे आणि कार्यक्षमता वाढवली पाहिजे. डिजिटल फसवणुकींमुळं वाढत्या जोखमीचा मुद्दा देखील म्हलोत्रांनी मांडला. अधिक मजबूत आणि सुरक्षा उपाय राबवले जावेत असं त्यांनी म्हटलं. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version